एक क्षण–Rashmi Madankar
एका क्षणाची गोष्ट...खूप काही होत त्या क्षणात ..खूप काही निसटत त्या क्षणात. एक क्षण – रश्मी पदवाड मदनकर आयुष्यातला एक क्षण अलगद निसटला सुटला, आणि पुढ्यात येउन बसला म्हंटला … काय फरक पडतोय एक क्षण...
View Articleखेळ - सुनीत काकडे
काय गंमत आहे...मला खूप आवडली ही कथा..कुटुंबातले लोभस राजकारण! खेळ - सुनीत काकडे पतरावर दगडं वाजली तशी तारा म्हातारी सावरून बसली. घाबऱ्याघुबऱ्या डोळ्यांनी तिनं दरवाज्याच्या फटीतुन अंधाराचा कानोसा घेतला....
View Articleआनंदा – तनुजा ढेरे
हा आयुष्याचा प्रवास नाहीतर काय आहे? आनंदा – तनुजा ढेरे भरदुपारी उन्हात बैलाच्या गळ्यातील घुंगर माळांचा छनछन आवाज बैलगाडी जोमात निघालेली. सुमी आपल्या पदरानं कपाळावरील घाम पुसत होती .बैल गाडी शिवार...
View Articleपावसाळा - Sonali Gaykawad
सुंदर...तरल कथा... पावसाळा – सोनाली गायकवाड त्याच्या फोटोसमोर ठेवलेल्या खोबरावडीला मुंग्या झाल्या....फोटोवरच्या शिळ्या हाराबरोबर तिने त्यांची रांग काढून टाकली... मुंग्यानी पावसाळ्यापूर्वी केलेली...
View Articleलघुतम - Bhagyshri Valsange
आज भाग्यश्री वळसंगेच्या लघुतम गोष्टी ...भाग्यश्री पुण्याच्या लेखन कार्यशाळेत होती...खूप शांत...नंतर गायब होती...आणि आज उगवली ती एकदम ९ लघुतम कथा..आणि सर्व उत्तम...किती आनंद होतो! आज ३ देत आहे... कळ...
View Articleवास्तव - Kalpi Shyam Joshi
काल्पिताई दुःखाला पोखरून स्वतःचा एक मार्ग शोधते आहे. वास्तव – कल्पि श्याम जोशी वास्तव हेच आहे..म्रुत्यु विसरायला लावणारी भुक ताटभर जेवायला लावते भलेही आवंढे गिळत का होईना ...जेवावं लागतच मनाच्या यातना...
View Articleअस्तित्व - Bhagyashri Bhosekar Bidkar
अशा कथा दररोज लिहिल्या जात नाहीत. खूप सशक्त! अस्तित्व – भाग्यश्री भोसेकर बिडकर तिने दरवाजा उघडला..दरवाजाचा करकर असा आवाज आला नेहमीप्रमाणे...चप्पल काढून ती सोफ्यात बसली...शांत..निर्विकार..निश्चल..तिचा...
View Articleउंबरठा - Hemant Kothikar
हीच ती कथा...हेमंतला स्वतःचा नवा शोध लागला. उंबरठा – हेमंत कोठीकर लहानपणी आठेक वर्षांची असताना, वडिलांचं बोट धरून, लहान भावासोबत बाहेर जातेवेळी मी उंबरठा ओलांडून ऑटो पकडायला धावली! तेव्हा वडिलांनी मला...
View Article‘कवडी’चं मोल - Anita Bachchuwar
आपल्या पहिल्या कथेतच मध्यमावर इतकी छान पकड़....अभिनंदन अनिता. ‘कवडी’चं मोल –अनिता बच्चूवार लहान वयात लग्न झालं व गरीबाघरची लेक श्रीमंतांची सून झाली. उंबरठा ओलांडून आत आली व चार भिंतींच्या आतच तिचं सारं...
View Articleकन्यादान - Snehal Kshatriya
किती सहज स्नेहलने लघुतम कथा सांगितली आहे. कन्यादान – स्नेहल क्षत्रिय विधी सुरू असताना त्याने ब्राम्हणाला अचानक थांबवले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता पसरली. काही वेळाने डोळ्याच्या कडेवरून उंच उडी मारत...
View Articleचकवा - Umesh Patwardhan
चकवा नसलेली गोष्ट...... चकवा - उमेश पटवर्धन कॉलेजमध्ये त्यांची नजरभेट झाली आणि ते चक्क प्रेमातच पडले. प्रेमात पडल्यावर काय काय करायचं ते तिनं कथा कादंबऱ्यातुन वाचलं होतं. ते सगळं सगळं तिला करायचं होतं....
View Articleआईपण - Ambika Takalkar
हृदयाला भिडली ही कथा....विमनस्क झालो मी. आईपण – अंबिका टाकळकर पुढे कित्येक रात्री झोपेतुन तो किचांळत ऊठायचा, "माझ्या ह्या हातांनी मी तिला ऑपरेशन थेटर मध्ये नेल...मी मारल तिला...नको होत अस करायला.. जशी...
View Articleलिंबूमिरची - Vinod Bairagi
एखादे वाक्य कानावर येते...आणि खाडकन जाग येते...पण उशिरा? लिंबूमिरची – विनोद बैरागी नुकतीच स्वच्छ धुवून त्याची पांढरीशुभ्र कार धावत गावाबाहेरच्या सिग्नलला थांबली...... बाजुच्या सोबत थांबलेल्या वाहनांना...
View Articleसंवाद – मिलिंद जोशी
अप्रतिम संवादिनी आहे ही...वाचाच.... संवाद – मिलिंद जोशी शाल्मली: थँक्यू! तुम्ही एवढ आलात भेटायला. अगदी अचानक ग! आम्ही दोघंही घरात नव्हतो. मी नीलच्या शाळेतल्या फंक्शनला गेले होते, आणि शेखर जर्मनीत....
View Articleप्रेम - अनामिका
प्रेम काय असतं? पुन्हा शब्दांची लय पहा...व्वा! प्रेम - अनामिका तुझ्या इच्छे खातर निर्वसनी, निरभ्र होत जातं माझं मन आणि उरतो लखलख पारा प्रेमाचा ...घे ना ओंजळीत ...हे एव्हढंच तर मागतोस तू, हो ना ? नग्न...
View Articleलघुतम -Bhagyshri Valsange
पुन्हा तिन लघुतम कथा - भाग्यश्री वळसंगे दृष्टी - आज सकाळी दोघांनी होटेलमध्ये एकत्रच नाष्टा ऊरकला. तो हात धुवायला वळला काहींच न बोलता. तो हात धूऊन परत आला, डोळ्यांवर चष्मा चढवला.. आणि एकाएक ऊद्गारला...
View ArticleWriter’s Block-Bhagyashri Bidkar
हा दृष्टीकोन महत्वाचा आहे... Writer’s Block – भाग्यश्री बीडकर आभाळ गच्च भरून यावं आणि कोणत्याही क्षणी बरसू लागावं अशी तिची अवस्था होती आत्ता.तिने कपाटं उघडली सरसर कागद काढले..पण काय हे प्रत्येक कागदावर...
View Articleश्रध्दा-Rashmi Nagarkar
ही कथा तर लेखन कार्यशाळेत घडली होती...रश्मी...तुला आठवते न? श्रध्दा - रश्मी नगरकर तिने चहाच आधण ठेवलं..उकळणाऱ्या गवती चहाचा घमघमाट आणि तिने नुकत्याच आरतीला लावलेल्या मोगऱ्याच्या सुंगधी धूपाच्या वासाने...
View Articleट्रायल रूम-Supriya Bharaswadkar
मन असे कुरतडले जाते...बंदिस्त होते...मोकळे विहरू शकत नाही. हा केवळ कपड्यांचा प्रश्न नाहीये...कृपया..विचार करा. ट्रायल रूम – सुप्रिया भारस्वाडकर सोना आज पुन्हा एकदा मॉल मधल्या ट्रायलरूम मध्ये उभी होती....
View Articleझिमरू-Suchita Ghorpade
पुन्हा एकदा लहान मुलीच्या प्रश्नातले वास्तव......क्रूर...वास्तव. झिमरू – सुचिता घोरपडे “झिमरू” एक पाचसहा वर्षाची गोड मुलगी. आई-बापाला कामातून दिवस दिवसभर तिच्याकडे बघायला वेळच नसायचा. सतत एकच विटलेला...
View Article