काजळ-Tanuja Chatufale
पकडू नये कुणालाच...कधी...एखाद्या व्यक्तीला पकडणे....म्हणजे तिला लहान करून टाकणे आहे. तिचा अवकाश बंदिस्त करणे आहे. काजळ - सौ.तनुजा कुलकर्णी चाटुफळे किती घाई रे तुला माझी प्रत्येक भावना शब्दांत पकडायची ....
View Articleपडदा – निरंजन भाटे
प्रतिभा काय लिहून घेईल लेखकाच्या हातातून...हा लिहिता हात...खूप महत्वाचा असतो..निरंजन तो जप. सलाम तुला. पडदा – निरंजन भाटे हाडामांसाला खिळलेलं कडू गोड आयुष्य होतं, अपेक्षा होत्या, त्यामुळे अपेक्षाभंगाचं...
View Articleनिर्णय–Manisha Kurhe
मनीषाचे नुक्कड वर दमदार आगमन आहे! निर्णय–मनीषा कुऱ्हे रात्रभर रिक्षा चालवल्याने सतिशचे डोळे चुरचुरत होते. चेहरा अक्रसला होता. कपडे चुरगळले होते. अंगात त्राणच नाही अस वाटत होत. पण काही पर्याय नव्हता....
View Articleकरंटी-विनोद बैरागी
एक विलक्षण साकारात्म्काता आहे ह्या कथेत.....खूप भावली.... करंटी-विनोद बैरागी भल्या पहाटेच्या धुसर अंधारात तिनं ह्या जगात पाय ठेवला आणि तिला जन्म देताक्षणी तिच्या आईनं जगाचा निरोप घेतला. काही दिवसांत...
View Articleभावनावलय -Rashmi Nagarkar
ही कथा आहे? हो...एका मनाच्या भावावस्थेचे वर्णन आहे...भावनांचे वलय आहे ह्यात...कदाचित चक्रव्यूह! भावनावलय – रश्मी नगरकर काय खरचं असं घडत? मनातलं वादळं हळूवार उठतं. आकाश जमिनीवर भासतं. अचानक एखादा चेहरा...
View Articleकळ–शिवकन्या शशी
शिवकन्या चतरुस्त्र लेखिका आहे...ती खूप संवेदनशील लेखिका आहे. तिहे शब्द "आतून" येतात..एखाद्या खोल दरीतून यावेत तसे. कळ – शिवकन्या शशी .... तिच्या हसऱ्या फोटोवर एक नजर फिरवली. सगळे प्राण बोटाच्या अग्राशी...
View Articleशतपावली-Girish Kokate
आपल्या मनातली भीती जगावर लादू नये...पण होते मात्र तसेच. छान कथा... शतपावली – गिरीश कोकाटे "आज कालची पोरं पण ना..कोणाच्या मनात काय असेल काही ओळखता येत नाही." सुमा शेजारणीला सांगत होती. "सासुबाई...
View Articleइन्सलटींग सेल-Prasad Kumthekar
एकाच कथेत किती प्रयोग असावेत....भाषेचे...व्यक्तिरेखेचे...हाताळणीचे..प्रसाद कुमठेकर एक समृद्ध लेखक. इन्सलटींग सेल - प्रसाद कुमठेकर स्स्स आणि एक कळ! अशात जरा जास्तच दुख्लालय हो. पण होतं तवा काम बंबाटच...
View Articleसंसार - विनया पिंपळे
इतके सुस्पष्ट आणि चोख शब्दचित्र विरळा...केवळ उत्कृष्ट शब्द्चित्रासाठी ही कथा वाचायला हवी. सगळ्यांसाठी हा एक धडा आहे. संसार - विनया पिंपळे सांजवेळेचं सावळेपण आकाशाच्या सर्वांगावर पसरताना दुरून धूळ उडवत...
View Articleमुरलेलं लोणचं - Mrunal Vaze
माझ्या डोळ्यातून एक आनंदाश्रू वाहिला...मृणाल जियो.... मुरलेलं लोणचं – मृणाल वझे दुसरा मजला.... फक्त 3 च फ्लॅट ....एक माझा ....2 खरेकाकांचे! एक नाना ताईंचा ....एक त्यांच्या सुनीलचा! खूप छान आहे त्यांचे...
View Article