Quantcast
Channel: BookHungama
Browsing all 1118 articles
Browse latest View live

पेनवाली बाई–Chinmay Patankar

चिन्मय पाटणकर - आहा कथा घेऊन आला आहे...हे व्यक्तिचित्र...इतक ठाशीव आहे...आणि ते इतकस सुंदर रंगवल आहे व्वा! पेनवाली बाई – चिन्मय पाटणकर भर दुपारच्या तळपत्या उन्हात वाहनांच्या गर्दीत, ट्रॅफिकच्या धुरात...

View Article


वादळघर–शिरीष स्माईल

शिरीष हा एक कविमनाचा लेखक आहे...ह्या कथेतून हे कवीमन किती सुंदर डोकावते आहे पहा वादळघर–शिरीष स्माईल संध्याकाळचा किनारा नी वाळूची सोबत. त्यानं कित्येकदा उभारली होती तिथं त्याची घरं नी, कित्येकदा वाहूनही...

View Article


विसर्जन–Rashmi Madankar

काही कथा वाचताक्षणी एक अशी अनुभूती देतात की आपण शांत बसून रहातो. तशीच ही कथा आहे... विसर्जन – रश्मी मदनकर सगळे हिशेब संपवायला जरा उशीरच झाला रात्र पालथी पडून ... जरा उजेडायला आले होते किर्र्र्र अंधार...

View Article

भूक–सुचरिता

सुचरिता (रमा अतुल नाडगौडा) ह्यांची ही ह्या सूत्रातील तिसरी कथा...क्रूर वास्तव...गिरणी कामगार संपात किती कुटुंबांनी हे अनुभवलं आहे... शुन्य जाणिवांच्या शहरी कथा कथा ३ : भूक – सुचरिता संप चालु होऊन तीन...

View Article

इमान-संजन मोरे

आज भूक केंद्रबिंदू असलेली दुसरी कथा...संजनने वाघ्याचे व्यक्तिमत्व काय रंगवले आहे...आणि कथा सुरु होते एके ठिकाणी..पण अनोखे वळण घेऊन वेगळ्याच टप्प्यावर संपते.... इमान-संजन मोरे हातावर पाणी पडलं, उठलो,...

View Article


साड्या–मृणाल वझे

मृणाल फार कमी शब्दांत विलक्षण भावविश्व उलगडून दाखवते. ही कथा वाचली आणि डोळे भरून आले...अशी अर्चना माझ्या घरात सुद्धा आहे... साड्या–मृणाल वझे माधवराव आणि अर्चनाचा रोजचा रामाच्या मंदिरात जायचा...

View Article

नाला-Aparna Vichore Athlye

अपर्णा खूप दिवसांनी आली...तिची ही कथा आली आणि तिची अनुपस्थिती खूप जाणवली. वाचता वाचता हासू नाही आल तर नाव बदलून देईन. नाला – अपर्णा विचोरे आठल्ये "मॅ'म नाला म्हणजे काय?" "अंss!नाला म्हणजे ss नाला!"...

View Article

अपूर्णा-Yogini Prabhudesai

आजच्या दोन्ही कथा एका समान समस्येला तोंड फोडत आहेत... अपूर्णा-योगिनी प्रभुदेसाई तो आला.. सिगरेट विझवत सोफ्यावरच झोपून गेला .. नेहमीसारखाच हा विवस्त्र देह आणि पेटलेला कामाग्नी पुन्ह एकदा मेणासमान वितळून...

View Article


अग्निहोत्र– Manjusha Anil

एखादी कथा जाणता अजाणता - एक क्रूर सत्य...फसलेल्या साथी मधले एक विलक्षण सत्य दाखवून देते...तसेच काहीसे झाले मला. अग्निहोत्र – मंजुषा अनिल कित्ती काय काय मागता येऊ शकत होतं त्याला. त्यांच्या गप्पा,...

View Article


ऐक ना–शीतल जोशी

कोणी आपल ऐकाव....आपल्याला कुठलाही उपदेश न करता....ही आपली केव्हडी मोठ्ठी गरज असते... ऐक ना – शीतल जोशी तुमच्या मैत्रीचे आश्चर्य वाटते मला, कसे काय तू तिचे सगळे गॉसिप ऐकून घेतेस काय माहित? तू अजिबात तशी...

View Article

स्वप्न-Rajashri Jogalekar

का ह्या अव्यक्त भावना ऐकल्या जात नाहीत? का कोणी कुणाचे मन जाणून घेत नाहीत...? आपली स्वप्न दुसऱ्याच्या माथी मारणे हा अपराध नाही? स्वप्न-राजश्री जोगळेकर प्राची जेव्हा एस्.एस्.सी परीक्षेत बोर्डात १५ वी...

View Article

पुडा-कल्पि जोशी

कल्पि श्याम जोशी...खूप गर्भार शब्द असतात त्यांचे...खूप जागा वाचकासाठी सोडतात...आपण त्या भराव्यात अशी त्यांची रास्त अपेक्षा असते. पुडा-कल्पि श्याम जोशी तिच्या खेळण्यात एक तुटलेले चाक, दोन अर्ध्या...

View Article

बाळा-संजन मोरे

संजनने बाळा ही व्यक्तिरेखा उभी करायला सुरुवात केली तेंव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो....आत्ता पर्यंत त्याने ४ भाग पोस्ट केले आहेत..ते क्रमश: देणार आहे. बाळा-संजन मोरे १ आज रविवार ...सुट्टीचा दिवस....

View Article


शांती – सुचरिता

एकाच वाक्यात काय काय सांगून गेली आहे सुचरिता (रमा अतुल नाडगौडा)...मला माहित आहे ही एका ओळीची कथा कुठून येत आहे ते...साहित्य अनुभव अशा अलौकिक पातळीवर नेते... शांती – सुचरिता ती गेल्यावर पिठावर लावलेला...

View Article

बाळा – संजन मोरे

बाळाचा एक एक अनुभव म्हणजे खणखणीत बंदा रुपया आहे... बाळा – संजन मोरे २ हातावर पाणी पडलं, तशी दोन्ही पोरं उधळली. उम्याला अजून तीघं येवून मिळाली. कॅनॉलची पलिकडची कड धरून ते चालत राहिले. मातीच्या भरावाचा...

View Article


खिडकी-कल्पि जोशी

एखादे वेळीस लेखक त्याच्याही नकळत असे काहीतरी लिहून जातो की...... खिडकी – कल्पि श्याम जोशी घरातून दूरवर एक खिडकी. त्या खिडकीतून दिसणाऱ्या मानवी हालचाली रात्रीच्या मिणमिण्या उजेडात कधिकधि फार भयावह...

View Article

बाळा-संजन मोरे

शब्दचित्र रेखाटने ही संजनची हातोटी आहे...त्याने ती रियाजाने मिळवली आहे... बाळा-संजन मोरे ३ उम्याला चूकवून बाळा घराकडे तर वळला, पण घराकडे जायला त्याचे पाऊल उचलेना. कुठे जावे? त्या पोरानं चागलंच चेलमडलं...

View Article


सिंदबाद–सुमित्रा

एखादी कथा मला थांबवते हाताला धरून...बसवते तिच्यापाशी आणि.........मग मी हरवून जातो तिच्यात... सिंदबाद – सुमित्रा तसे फार दिवस झाले होते..तुझी आठवण आली नव्हती. पण परवा समुद्रावरच्या मऊशार रेतीतल्या ठाशीव...

View Article

बाळा–संजन मोरे

बाळाचा हा चौथा भाग...अनेक येतील ...उद्या पासून एक स्वल्प विराम बाळाला.... बाळा – संजन मोरे ४ उद्या सव्वीस जानेवारी. आज दुपारीच शाळा सोडून दिली. दफ्तर नाचवतंच बाळा घरी आला. कपडे बदलले. खोडरबर, पेन्सीलचे...

View Article

नटरंगी नार-Suchita Ghorpade

काय बहार कथा लिहिली आहे सुचीताने....जियो सुचिता.... नटरंगी नार – सुचिता घोरपडे चंदर पाटलाचं धाकलं पोरग जालिंदर म्हंजी देखणापान तरणाताठ गडी. तालिमीतनं कमावलेलं पीळदार शरीर. मिसुरडं आता कुट फुटत व्हत....

View Article
Browsing all 1118 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>