एकाच वाक्यात काय काय सांगून गेली आहे सुचरिता (रमा अतुल नाडगौडा)...मला माहित आहे ही एका ओळीची कथा कुठून येत आहे ते...साहित्य अनुभव अशा अलौकिक पातळीवर नेते...
शांती – सुचरिता
ती गेल्यावर पिठावर लावलेला दिवा सुद्धा शांतपणे जळेना. ज्योत फडफडत राहिली. .