आजच्या दोन्ही कथा एका समान समस्येला तोंड फोडत आहेत...
अपूर्णा-योगिनी प्रभुदेसाई
तो आला.. सिगरेट विझवत सोफ्यावरच झोपून गेला ..
नेहमीसारखाच हा विवस्त्र देह आणि पेटलेला कामाग्नी पुन्ह एकदा मेणासमान वितळून गेला बेड वरच..
त्याच्या म्हणण्या नुसार चोथा झालाय..
आता बघतेय कोणी मिळतंय का टाकाऊ पासून टिकाऊ बनवणारं.