Quantcast
Channel: BookHungama
Browsing all 1118 articles
Browse latest View live

स्पर्श–विनया पिंपळे

विनया जियो...सुंदर लेखन....एका स्त्रीची नाजूक भावना किती अल्लद पकडली आहे शब्दात स्पर्श – विनया पिंपळे सुरुवातीला सहज म्हणून बोलता बोलता ओळख झाली आणि नंतर बोलता बोलता सहज म्हणूनच मैत्री सुद्धा !! निरोप...

View Article


मी माझा–गौरी लहुरीकर

रूपक कथेचे एक स्वतंत्र स्थान आहे....आणि ते महत्वाचे आहे. मी माझा – गौरी लहुरीकर बागेत सगळी फुलं होती.... एकमेकांशी न बोलताच मस्त वार्यावर डोलत उभी होती... अचानक गुलाब बोलता झाला... आजपासून बागेचा राजा...

View Article


शिकार–उमेश पटवर्धन

ही कथा सुद्धा सुंदर रूपक कथा आहे...मी मुद्दामून दोन्ही रूपक कथा एकाच दिवशी दिल्या आहेत. शिकार – उमेश पटवर्धन त्या जंगलात ते नाजूक, कोवळे हरीणाचे पिल्लू मुक्त फिरायचे. एका जागी ते स्थिर नसायचे. कधी इकडे...

View Article

काळोख–मृणाल वझे

अंधारातच उजळण्याची क्षमता असते....सुंदर कथा आहे...मृणालची काळोख – मृणाल वझे चांगलाच काळोख पडलेला.... गाडी लेट झाली... त्यात लेकासाठी खरेदी करायला गेली. दुकानात पण खूप गर्दी! शेवटी उशीर झालाच ! तिला...

View Article

बाळा-संजन मोरे

संजनचा बऱ्याचदा हेवा वाटतो...आपल्याकडे आपले शब्द असावेत आणि सांगण्यासारख इतक काही असाव...व्वा! बाळा-संजन मोरे “ बाळा ...आज आमची ईराची जत्रा आहे. आईला विचारून जत्रेला येशील? “उम्या सांगत होता. बाळाने पण...

View Article


उत्तरक्रीया-Madhavi Vaidya

किती समृद्ध कथा आहे ही...डॉ. माधवी वैद्य एका मोठ्ठ्या सुट्टी नंतर पुन्हा एकदा नुक्कडवर उत्तरक्रीया - डॉ. माधवी वैद्य समोर चिता ढणढणत होती. ती शांत मनानं कोणा बेवारशी बाईची उत्तरक्रीया मनोभावे पार पाडत...

View Article

बाईपण–शशी डंभारे

ही कथा वेगळी आहे...पण अत्यंत ताकदीची आहे....पत्राच्या स्वरूपात आहे... बाईपण–शशी डंभारे सई, तुझ्या मनातलं विचारांचं, भावनांचं झाडं नेहमीच सळसळतं मला पाहून... फांद्या झेपावतात तुझ्या, माझ्या मनापर्यंत...

View Article

आभास-Supriya Bharaswadkar

सुप्रिया भारस्वाडकरचे नुक्कड वर हे पदार्पण आहे...खूप अपेक्षा निर्माण करणारी कथा तिने दिली आहे. आभास-सुप्रिया भारस्वाडकर खिडकीतून घराच्या मागचा हिरवागार डोंगर आणि तो छोटासा धबधबा पाहून तिला खूप...

View Article


फुलराणी–सुचिता घोरपडे

आजची सुचीताची कथा वेगळी आहे...तिच्या नेहमीच्या बाजा पेक्षा...आणि हेच मला तिचे कौतुक वाटते...ती प्रयोग करीत रहाते. फुलराणी – सुचिता घोरपडे आबांना शोधत शोधत परसदारी आले, तर ते तिथेच होते त्यांच्या...

View Article


प्रेम-मृणाल वझे

एखादे प्रेम आत जपत जगाव लागत...त्याची पालवी सुकू द्यायची नाही हे तत्व आपण जपाव लागत... प्रेम-मृणाल वझे तो तिच्या प्रेमात लहानपणापासूनच होता .... नक्की कधी सुरवात झाली ते त्याला सुद्धा आठवत नाही. साधारण...

View Article

राधी–सुनीत काकडे

राधी - खूप भावली...आत जाऊन भिडली...डोळ्यासमोर उभी राहिली... राधी – सुनीत काकडे वावराच्या बांधावरल्या गजपनात, ओढ्या नाल्याच्या दाट जाळीत एखाद्या नागीनी सारखी वाट काढंत ती आत शिरायची. चुंबळ करायला एखादं...

View Article

हुंकार–सुमित्रा

सुमित्राचे अनुभव विश्व .... एक समृद्ध कथा हुंकार – सुमित्रा अस्ताव्यस्त पसरलेल्या मनाला गोळा करत ती उठली तरी मनातल्या आणि तनातल्या तृप्तीला ती थांबवू शकत नव्हती. उसळत्या आणि उफाळत्या लाटेवर स्वार होत...

View Article

फुगा–उत्कर्षा सुमित

उत्कर्षा खूप दिवसानी कथा घेऊन आली आहे...आणि खरच शेवटच्या वाक्याने तिला एक वेगळेच परिमाण दिले... फुगा – उत्कर्षा सुमित रोज संध्याकाळी गावात उतरायच अन् तिथून चालत वरती यायच हा आमचा दिनक्रम ठरलेला. रोज...

View Article


वर्तुळ-शशी डंभारे

शशीच्या ह्या कथेने मला थक्क केले....गुंग होऊन वाचत गेलो...आणि नंतर शांत बसून राहिलो....शशी...तुसी ग्रेट हो...शाब्बास! वर्तुळ - शशी डंभारे काही गोष्टी, घटना मुळातच गुंतागुंतीच्या असतात. कशाचा कशाशी वरवर...

View Article

बाळा-संजन मोरे

शाळेतल्या मुलांच्या डोळ्यातली स्वप्न त्यांनीच पुरी करायची असतात...काय सुंदर कथा आहे. बाळा-संजन मोरे “ चाल्लीरे ..चाल्ली ...सहल चालली.” “ कुठं रे चाल्ली ? ….. “राजाळ्याला चाल्ली ……” “ बटाटा भात ..आम्ही...

View Article


पद्मालय-Asawari Deshpande

थरारक असेच वर्णन आहे ह्या कथेच्या पहिल्या भागाचे.... पद्मालय - आसावरी देशपांडे दवाने मोहरलेली सोनसळी पहाट पाखरांच्या किलबिलाटाने अधिकच रमणीय झाली,बोचरा वारा रोमारोमात गोड शिरशिरी उमटवत होता,परीस...

View Article

सरप्राईज-Umya Kamble

तरल भवानीक कथा बर्याचदां उदास करते...पण उम्याने चमत्कार केला आहे...त्याची ही कथा विलक्षण पोझीटीव्ह उर्जा निर्माण करते...सलाम तुला उमया. सरप्राईज-उम्या कांबळे आज प्रेमाचा दिवस वेलेन्टाइन डे ... सकाळ...

View Article


काय झालं...?-Ashutosh Purohit

विलक्षण कथा .... काही सांगायची गरज नसते...काही ऐकायची गरज नसते...फक्त असणे पुरते.....आशुतोष तू जिंकलीस रे... काय झालं...? – आशुतोष पुरोहित शेवटी न रहावून तिनं स्टेटस अपडेट केलंच... ' Got Deeply Hurt......

View Article

शापित-Bhagyashree Beedkar

काही जीव शापित असतात...भळभळती जखम घेऊन तेलाची भिक मागित फिरतात...पण...... शापित-भाग्यश्री भोसेकर बीडकर अर्धवट जळालेल्या सिगारेटचं थोटुक तिने विझवलं. सभोवार नजर फिरवली. समोरच्या भिंतीवरचे दोन अप्रतिम...

View Article

अवसान–समिक्षा बांगडे

समिक्षा तुझ्या पहिल्याच कथेने खूप अपेक्षा निर्माण केल्या आहेत...लिहित रहा.... अवसान – समिक्षा बांगडे आज नकळतं परत त्याच खिडकीत जाऊन बसलं होतं तिचं मन... खिडकी तिच होती. रस्तावरची वर्दळ ही तीच, रोजचीच...

View Article
Browsing all 1118 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>