Quantcast
Channel: BookHungama
Browsing all 1118 articles
Browse latest View live

ती ………………. तृप्ती कुलकर्णी

हा प्रवास आता खूप मनोरम होऊ लागला आहे...ती समोर येऊ लागली आहे... ती ………………. तृप्ती कुलकर्णी भाग ३ आता तर काय तिची अन माझी रोज भेट होत होती दर वेळेस ती माझ्याशी जणू आपला हक्कच आहे अशा थाटात बोलत होती....

View Article


समानता - प्रा. स्वाती धर्माधिकारी

कधी कधी फक्त विरोध करून भागत नाही...तर कणखरपणे भूमिका घेऊन काही त्याग सुद्धा करावाच लागतो... विक्रम समानता - प्रा. स्वाती धर्माधिकारी "मग येणार ना लेक्चरसाठी?" "अं...हो ...हो ...एक मिनिट, काय हो...

View Article


मुक्त - भीमा स्वामी

ही एक सुंदर रूपक कथा आहे.... विक्रम मुक्त - भीमा स्वामी डोक्यावर कर्जाचं ओझं.घेऊन जन्माला आलेली धरित्री मी. कर्जमुक्त व्हायला हवं म्हणून दिली बीजाला उदरात जागा. त्याला ऊब, ओलावा दिला. रुजवले, वाढवले...

View Article

ती ……………तृप्ती कुलकर्णी

खूप आकार घेते आहे ही ५ भागातील फिरस्ती...आज भाग ४था विक्रम ती ……………तृप्ती कुलकर्णी भाग ४ पुस्तक देण्या-घेण्याच्या गोष्टी नंतर चार-पाच दिवस आमच्या दोघींची काही भेट झाली नाही. एक अर्थी ते बरच झाल कारण...

View Article

वटवृक्ष - प्रा. डॉ. ललित विठलाणी

काय सुंदर रूपक कथा आहे पहा...अप्रतिम...हा एकच शब्द आहे.. विक्रम वटवृक्ष - प्रा. डॉ. ललित विठलाणी कोणे एके काळी, नदी किनारी एक वटवृक्ष होता. ती नदी त्या वट वृक्षाकडे आशयघन डोळ्यांने बघत असे, कधी हसे,...

View Article


Time - Archana Harish काळ - अर्चना हरीश

Archana expresses in minimum words so much...I am dumbfounded...many a times. Vikram Time - Archana Harish He: do you really heal wounds? Time: Eventually ... I do. He: and scars? Time: Scars are more...

View Article

ती ………………………तृप्ती कुलकर्णी

मित्रानो गेले पाच दिवस आपण एक प्रयोग केला...फिरस्ती पाच भागात पोस्ट केली...कसा वाटला प्रयोग...तुम्हाला विश्वासात घेतल्या शिवाय पुढे जाणार नाही मी... विक्रम ती ………………………तृप्ती कुलकर्णी भाग ५ घरी आल्या...

View Article

काळरात्र - सागर मेहता

ही एक मूड कथा आहे.... विक्रम काळरात्र - सागर मेहता धो धो कोसळून काळे मेघही आता रीते झालेले..हवेतील बोचरा गारठाही वाढलेला..सगळी दारे-खिडक्या लावून घेतले तरी अवखळ वारा धडका मारून एखादी फट सापडते का ते...

View Article


तडजोड - गजानन चव्हाण

गोष्ट तशी छोटीशी आहे...पण डोकावून पाहिलं तर खूप खोल आहे..ही तडजोड वाटते आहे आणि तरीही नाहीये...हे लक्षात यायला जरा वेळ लागतो... विक्रम तडजोड - गजानन चव्हाण Send."गेला एकदाचा ई-मेल " माधवी मनात...

View Article


भेटकार्डे आणि मजकूर – दिलीप लिमये

दिलीप लिमये ह्यांची हे आत्मकथन एका झटक्यात वाचण्यापेक्षा...अशा भागात वाचायला तुम्हाला निश्चित आवडले...प्रत्येक भाग स्वयंपूर्ण आहे... विक्रम भेटकार्डे आणि मजकूर – दिलीप लिमये त्र्याऐंशी सालच्या दिवाळीत...

View Article

न जगलेला दिवस – स्वाती धर्माधिकारी

2९ फेब्रुवारी उलटून गेली आहे...पण कथा तितकीच शाश्वत आहे... विक्रम न जगलेला दिवस – स्वाती धर्माधिकारी माघात पाऊस. विजा आणि काय काय. मनात आलं हा पाउस बेमौसमी, अन शेडूल्ड! असा पाउस ज्यात भिजताही येत नाही,...

View Article

ब्युटी पार्लर - स्वाती चांदोरकर

शेवटी भावनांचे दगड होतात?...की भावनाचे फक्त आभास असतात? विक्रम ब्युटी पार्लर - स्वाती चांदोरकर साधासा ताप येतो. डॉक्टर म्हणतात, फ्लू आहे. उतरेल. तीन दिवस, दहा दिवस, ताप उतरत नाही. मग तेच डॉक्टर...

View Article

भेटकार्डे आणि मजकूर – दिलीप लिमये

फिरस्ती - भाग २ भेटकार्डे आणि मजकूर – दिलीप लिमये शेजारी राहणारे शिवाजीराव सोंडकर क्वचित दिसत. दिसले तर एक स्मितहास्य..एवढीच ओळख. सोंडकर वहिनी आणि भारती घट्ट मैत्रिणी. त्यांच्या ओळखीनं सोंडकरांच्या...

View Article


"हौदामागची खोली" - गायत्री मुळ्ये

नुक्कड मध्ये एक पायंडा सुरु करीत आहे...चांगली कथा समाविष्ट करण्यासाठी ...क्रमशः गोष्ट पोस्ट करणा...गायत्री मुळ्ये ह्यांच्या ह्या कथेला अलीकडेच वसंतराव होशिंग पारितोषिक मिळाले होते... "हौदामागची...

View Article

संघर्ष - स्वाती फडणीस

कालाय तस्मै नम: ह्या म्हणीचे अनेक अर्थ आहेत...पण ह्या कथेच्या संदर्भात...त्याचे अर्थ दुर्दम्य इच्छा शक्ती कडे अंगुली निर्देश करतात विक्रम संघर्ष - स्वाती फडणीस या सगळ्याची सुरुवात झाली ती एका साध्याशा...

View Article


भेटकार्डे आणि मजकूर – दिलीप लिमये

फिरस्ती भाग ३ - असेही अनुभव येतात.... भेटकार्डे आणि मजकूर – दिलीप लिमये संध्याकाळी आम्ही भेटलो. माझं कामाचं नियोजन बिघडलं होतं. मी कालची संध्याकाळ तशी वाया घालवली होती. आज वेळ भरून काढायला हवा...

View Article

तप्तपदी – संजीवनी मराठे–गोडबोले

काही सत्य क्रूर असतात...खूप जीवघेण असते ते..... विराम तप्तपदी – संजीवनी मराठे – गोडबोले तिचं वय नव्हाळीच...बावीस, तो गधे पंचवीस पार केलेला होतकरु, TDH. कांदेपोहे, लगेचच पसंती म्हणजे थोडी घाईच..पण तरीही...

View Article


हौदापाठ्ची खोली - लेखिका - गायत्री मुळ्ये (क्रमश:)

हौदापाठची खोली - भाग २ - पहिल्या भागाचे तुम्ही उत्स्फूर्त स्वागत केलेत ..आभारी आहे. विक्रम हौदापाठ्ची खोली - लेखिका - गायत्री मुळ्ये (क्रमश:) देवाला नमस्कार करून येऊन तिने सासूबाई अय्या आणि दोन्ही...

View Article

भेटकार्डे आणि मजकूर – दिलीप लिमये

हे वळण अनपेक्षित आहे...नाव नाही तर मोबदला तरी...आणि लिमये ह्यांचा दृष्टीकोन सुद्धा वास्तववादी आहे... विक्रम भेटकार्डे आणि मजकूर – दिलीप लिमये भारतीचा चेहरा उतरला होता. मी मनाला लावून घेणार, म्हणून तिनं...

View Article

हौदापाठची खोली - गायत्री मुळ्ये

एखादा नवा प्रयोग करावा आणि तुम्ही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा ह्याचा आनंद काही आगळाच...आज हौदापाठची खोली चा तिसरा भाग... विक्रम हौदापाठची खोली - गायत्री मुळ्ये रात्री तिने भित भित नवर्याशी...

View Article
Browsing all 1118 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>