तीव्र मध्यम - नेहा लिमये
संगीतमय नुक्कड....नेहाची कथा.... विक्रम तीव्र मध्यम - नेहा लिमये पहाटेच उठून शुचिर्भूत होऊन ती दिवाणखान्यात आली. सरस्वतीचे स्मरण करून तिने तानपुरा जुळवायला सुरुवात केली. भटियार का ललत…मनातल्या तीव्र...
View Articleकॉफी – विद्या भुतकर
फिरस्तीची ही आणखी एक भेट .... विक्रम कॉफी – विद्या भुतकर तुला आठवतंय, तू माझ्या डीपार्टमेंटच्या बाजूने जायचास मला दिसशील अशा हेतूने, अगदी शक्य तितक्या सावकाश आणि वेळ काढत. माझं लक्ष नसताना तुझा किती...
View Articleहोड़ – स्वाती फडणीस
होड़ - एक अशी फिरस्ती जी आपण अनुभवतो..पण झिरपू देत नाही...त्यामुळे मुलांची मन करपून जातात विक्रम होड़ – स्वाती फडणीस हल्ली ती खूपदा खोटं बोलते. अगदी धडधडीत खोटं.. काल ती समोरून आली तेव्हा स्वतःच्यातच...
View Articleठसका - सुनीत काकडे
सुनीत ग्रामीण जीवनाचे एक आगळे दर्शन घडवतो..ह्यात चूक की बरोबर हा प्रश्न नाहीये...ही वस्तुस्थिती आहे.. विक्रम ठसका - सुनीत काकडे चुलीवर टाकलेल्या भाकरीचा खरपुस वास सपराच्या कान्याकोपऱ्यात पसरला होता....
View ArticleScattered - Archana Harish/विखुरणे - अर्चना हरीश
There is a poignant truth in the story written by Archana. अर्चनाच्या गोष्टीत एक विषण्ण करणारे सत्य आहे..!! विक्रम Scattered - Archana Harish He read, we scatter only after death floating on a river as...
View Articleपाउलखुणा – संगीता गजानन वायचळ
फिरस्ती मध्ये पाउलखुणांचा मागोवा येणारच न? विक्रम पाउलखुणा – संगीता गजानन वायचळ हल्ली तू वाळवंटातून फिरतोस म्हणे मी मागोवा घेऊ नये म्हणून तुला माहित आहे तू कुठेहि जा तुझ्या पाउलखुणांचा अदमास मी घेणारच...
View Articleकापूस कोंड्याची गोष्ट! - प्रा. माधवी भट
माधवीचे लिखाण म्हणजे प्रतिभेची भरारी असते...त्यात एका वैश्विक(universal)सत्याची आस असते...स्त्रीच्या स्त्रित्वाचा शोध असतो...एक मनस्क लेखन असते तिचे...ही नुक्कड कथा तुम्हाला असाच भारावून टाकणारा अनुभव...
View Articleरविवार - सागर मेहता
एक रविवार असा ....एक रविवार तसा...!!!! विक्रम रविवार - सागर मेहता व्वा!!! काय स्वप्नवत रविवार होता ना आजचा. सकाळी जरा निवांतच जाग आली...रात्रीच वाचून संपवलेल्या कादंबरीतील कथा अजुनही मनात घोळत...
View Articleचिऊ - स्वाती चांदोरकर
फिरस्ती साठी घराच्या बाहेरच जायला हव असा नियम नाही.... विक्रम चिऊ - स्वाती चांदोरकर मेधा जड झालेली होती. तिच्या उदरातल्या बाळाने तिच्या शरीराला एक वेगळाच आकार दिलेला होता. तिची चाल बदलली होती आणि...
View Articleसत्य? – मंजुषा अनिल
सरड्या पेक्षाही चपळाईने माणसं रंग बदलतात... परिस्थितीचे भान न ठेवता. काय आहे खरे सत्य..? -अक्षय सत्य? – मंजुषा अनिल त्यांच्या घरासमोर गर्दी जमा व्हायला लागली. शेजारी आत डोकवायला लागले. घरातल्या बाई...
View Articleढोर - विनया पिंपळे
हे विदारक आहे. समाजातल्या दोन स्तरांतील ही विषमता जेव्हा संपेल तो सुदिन. - अक्षय ढोर - विनया पिंपळे "छकुबाई , जाय बरं पारापसल्या हिरीवरनं येक खेप घ्यून ये."- शांतानं आपल्या पोरीला सांगितलं. "जाय वं मी...
View Articleमरणोत्तर – प्रसाद नंदकुमार सुमंत
प्रसाद ची ही फिरस्ती आठवणीत राहील अशीच... विक्रम मरणोत्तर – प्रसाद नंदकुमार सुमंत कॅालेज संपून दहा वर्ष तरी झाली असतील. अनेक मित्र मैत्रीणींशी तसा अजूनही टच आहे. फेसबुक, ट्विटरवर का होईना पण अधुनमधून...
View Articleसांज-सोहळा – शशी डंभारे
नवे लिखाण वाचायला मिळणे हा माझ्यासाठी एक आनंद सोहळा असतो..आज हा सोहळा माधवी भट मुळे साजरा झाला..तिने शशीच्या ह्या लघुकथेकडे माझे लक्ष वेधले..आणि मी थबकलो...हे असे थांबणे खूप महत्वाचे असते...धन्यवाद...
View Articleकनेक्टेड – बागेश्री देशमुख
ह्या आभासी जगातल्या "अति" संवादात - "स्व-संवाद" हरवत चालला आहे हे खरे... विक्रम कनेक्टेड – बागेश्री देशमुख त्याने हातातल्या काठीने आधी स्वतःचा लॅपटॉप फोडला, मग मोबाईल, त्यानंतर टॅब. त्याला प्रचंड...
View Articleती ……… तृप्ती कुलकर्णी
फिरस्ती मध्ये एक नवा प्रयोग करीत आहे...पाच भागात ही फिरस्ती आपल्यापुढे येणार आहे. दररोज एक भाग.... विक्रम ती ……… तृप्ती कुलकर्णी भाग १ नेहमी प्रमाणे कामावर जात असताना मला ती भेटली. उंच आणि रेखीव...
View Articleत्याच आयुष्य - उत्कर्षा मुळ्ये
उत्कर्षाच्या ह्या कथेत शेवटच्या ओळीत गोम आहे कथेची.... विक्रम त्याच आयुष्य - उत्कर्षा मुळ्ये तो काहीसा चिड्लेला..वैतागलेला..प्रत्येकजण असतो तसाच..कारण स्पर्धा चालू आहे,..अन् प्रत्येकजण स्वतःला...
View Articleबी अ म्यान – अमित सराफ
अमित सराफची ही गोष्ट....आजची गोष्ट आहे... विक्रम बी अ म्यान – अमित सराफ काल रात्री पून्हा तिच्याशी chatting केली, chatting तर पार टोकाला जाऊन पोहोचली. पूढच पूर्ण आयूष्य प्रेम मय होणार होत, कारण की तिला...
View Articleती ……………. तृप्ती कुलकर्णी
फिरस्तीचा भाग क्रमांक २ ती ……………. तृप्ती कुलकर्णी भाग २ नेहमीप्रमाणे दिवस कामात व्यस्त जात होते आता तिची आणि माझी जरा गट्टी जमली होती. रोज संध्याकाळी आणि सकाळी तिची भेट होऊ लागली होती. बरेच वेळा माझ्या...
View Articleरबर पेन्सिल – स्वाती चांदोरकर
स्वाती चांदोरकर ह्यांची ही कथा...जगाचा न्यायचं असा उफराटा असावा का? विक्रम रबर पेन्सिल – स्वाती चांदोरकर तिच्या सावत्र आईने तिला अनाथाश्रमात घातलं आणि ती निघून गेली. एकाएकी आलेलं हे पोरकेपण तिला उमाळे...
View Articleमालिका - स्वाती फडणीस
दृष्टीकोन...खूप महत्वाचा असतो...पूर्वग्रह खूप मनाला आखडून टाकतात.... विक्रम मालिका - स्वाती फडणीस टीव्हीवर कुठलीशी मालिका लागली होती.. नेहमीप्रमाणेच सास-बहूची ती बाजूला टेबलावर भाजी निवडत बसलेली....
View Article