ह्या आभासी जगातल्या "अति" संवादात - "स्व-संवाद" हरवत चालला आहे हे खरे...
विक्रम
कनेक्टेड – बागेश्री देशमुख
त्याने हातातल्या काठीने आधी स्वतःचा लॅपटॉप फोडला,
मग मोबाईल, त्यानंतर टॅब.
त्याला प्रचंड कनेक्टेड वाटतंय, "स्वतःशी"