प्रवास–Sumitra
खूप दिवसांनी सुमित्रा आली आहे...सुमित्रा = उत्कटता इतके साधे सोप्पे समीकरण आहे. प्रवास – सुमित्रा खूप विचार केला तिने. त्याचा आणि तिच्या नात्याचा. मग तिच्या लक्षात आलं, की तो भिनत गेलाय. श्वासात आणि...
View Articleशकून-Shraddha Rajebhosle
सुंदर तरल कथा...व्यक्तिचित्रण रेखीव...जणूकाही एखाद्या कलाकाराने आपल्या कुंचल्याने जिवंत केली असावीत अशी. शकून-श्रद्धा सचिन राजेभोसले “अक्षय तृतीयेचा मुहूर्त योग्य आहे...नविन कार्यरंभासाठी ... हे ऐकून...
View Articleठिकऱ्या–Sunit Kakade
घणाघाती लेखन आहे हे....शाब्बास सुनीत ठिकऱ्या – सुनीत काकडे हातोडीच्या घावांमुळे दगडाच्या ठिकऱ्या ऊडतांनी त्याला असुरी आनंदी मिळतो. मनगटापासुन खांद्यापर्यंत जाणारी ती कळ सांध्यांना खिळखीळी करत जाते. पण...
View Articleयुरेका–Bhagyashree Beedkar
खूप सुंदर कथा आहे...तरल आहे...व्यामिश्र आहे... युरेका – भाग्यश्री भोसेकर बिडकर "मनापासून थँक्स, गेली 24 वर्ष कसलीही तक्रार न करता साथ दिलीस. कधीच असं उघडपणे व्यक्त झालो नाही पण आज फक्त मनातल्या मनात...
View Articleपाझर– Adnya Patil
मनात उठलेल्या विचारांच्या तरंगांची ही गोष्ट आहे...ती ठराविक साचेबंध कथांपासून वेगळी आहे...म्हणून नुक्कड वर आहे. पाझर – आज्ञा पाटील आज ही आकाशाची गर्द निळाई अस्वस्थ करतेय, ही कातरवेळेची निरव शांतता एक...
View Articleगिफ्ट–Rucha Deshpande
केवळ दोन ओळी...त्या दोन ओळींमधील मोकळी जागा तुम्ही भरायची आहे. गिफ्ट – ऋचा देशपांडे त्याने तिला नेहमी वस्तू गिफ्ट केल्या. तिनेही त्याला वस्तू समजून वापरले. एके दिवशी ते एकमेकांना निरुपयोगी होऊन गेले.
View Articleसूड-Maria Josephine
का सुडाची भावना निर्माण होते मनात? सूड – मारिया जोसेफिन ताईच्या बाळंतपणात आमची एकच खोली खोली = किचन+हॉल+बेडरूम+सगळं खोलीच्यामागे मागच्या घराच्या गटारी पर्यन्त तयार झालेल्या बोळकांड्यात आमची पडद्याची...
View Articleदैव-सुचरिता
सत्यघटना..कधी कधी जास्त असत्य वाटाव्यात...कारण चांगुलपणा वरचा विश्वास उडत चालला आहे. दैव – सुचरिता वय १८ पुर्ण झाल्यामुळे अनाथश्रमाबाहेर पडाव्या लागलेल्या एकीची गोष्ट. . तर या एकीला आपण एक नाव देऊयात....
View Articleयेतो-Shraddha Rajebhosale
अनेक कंगोरे आहेत ह्या कथेला...काळजीपूर्वक वाचा.... येतो – श्रद्धा सचिन राजेभोसले बाहेर चांदणे पसरले होते. पण ते ज्येष्ठ पौर्णिमेचे असल्यामुळे धुसर होते. हवेत उकाडा भरुन राहिला होता. राजाच्या मात्र...
View Articleत्ये-Suvarna Pawade
जबरदस्त आहे ही कथा...आणि दोन भागात येईल...आज पहिला भाग....आणि उद्या दुसरा.... त्ये – सुवर्णा पवाडे (भाग १) पह्यलाच प्रेड चाल्ला व्हता.. वरगात parts of speech समजून सांगनं चाल्लं व्होतं... न् त्ये...
View Articleत्ये-Suvarna Pawade
काल पहिल्या भागाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात...धन्यवाद....आज दुसरा भाग... त्ये – सुवर्णा पावडे (भाग२) कालदीन् आल्ती नं त्ये. सुक्केलवानी दिसंत व्होती. हाज्री घ्यायच्या टायमाला,तिनं हाज्री देली नं,तव्हा...
View Articleविठाबाई- Alka Jatkar
ह्या अशा कथा म्हणजे नुक्कडची श्रीमंती आहे...स्वागत आहे अलका जतकर ह्यांचे. विठाबाई - अलका जतकर "मावशी, मी आलेय. 'च्या'टाका पटकन. मला येळ नाहीये. अजून चार घरची धुणीभांडी राहिल्यात." आमची विठाबाई हुकूम...
View Articleगोधडी-GauriAditi
एका भावावस्थेची कथा आहे ही... गोधडी - गौरीअदिती जुन्या फाटक्या साड्यांना..... पसरवून तिनं त्यांची गोधडी शिवायला सुरुवात केली... शिवण घालता घालता... मनात सांगत होती.... असंच माझं आयुष्य ही शिवता आलं...
View Articleसांभाळ-Sumitra
आणखी एक उत्कट कथा...सुमित्राची...सुमित्रा!!! सांभाळ - सुमित्रा ‘सांभाळून का घेतलस?’ ‘म्हणजे?’ सांभाळून घ्यायला तू कोणीही नव्हतीस माझी. फार फार बोललो तुला. तरी गप्प का राहिलीस? ‘कारण हवय?’ ‘सांगितलस तर...
View Articleकाळे बाई–Alka Jatkar
काही स्वप्न जिवंतपणे सत्यात उतरली...तर.... काळे बाई – अलका जतकर मी दुसरीत असताना मला शिकवायला काळे नावाच्या बाई होत्या. सावळ्या, लहानखुऱ्या चणीच्या, हसऱ्या, प्रेमळ काळेबाई आम्हा सर्वच मुलांच्या अतिशय...
View ArticleRamraksha-Archana Harish
अर्चना किती सुंदर लिहिली आहेस तू ही गोष्ट... रामरक्षा- अर्चना हरीश रोज सकाळी रामाच्या देवळाबाहेरच्या फूटपाथवर ह्या आजी वर्तमानपत्र विकत बसलेल्या दिसतात. आसपासच्या घडामोडींशी अगदीच अनभिज्ञ. पुस्तकात...
View Articleजगणे-Vinaya Pimpale
हे जगणे आहे...अतिटतीवरचे.... जगणे – विनया पिंपळे "मनू..." "हं...." "बरेच दिवसांपासून बोलेन बोलेन म्हणतेय... पण एक तर तुला वेळ नसतो किंवा मी कामात गुंतलेली असते... शिवाय ह्या अशा गोष्टीवर तुझ्याशी बोलू...
View Articleगुदमर-Vinaya Pimpale
कहर आहे ही कथा... गुदमर – विनया पिंपळे ओटीपोटाखालचे दुखणे अगदीच असह्य झाल्यावर ती गाढ झोपेतून उठली. पलंगाखाली सोडलेल्या पायानेच चाचपत चप्पल शोधली. खरंतर गाढ झोपेतून उठून मोरी मध्ये जाणं तिला भयंकरच...
View ArticleInpection-Suwarna Pawade
भाषेचा लहेजा...व्यक्तिरेखा...आणि प्रसंगांची गुंफण...खूपच छान.... इन्स्पेक्शन – सुवर्णा पावडे गनप्या गुराखी पयतंच आला शायेत.... जोराजोरानं वरडू लागला...त्याचा आवाज आईकून, सारेच,मास्तर-मास्तरऩी वरगाच्या...
View Articleनाव–Maria Josephine
मारिया तुसी ग्रेट हो....काय कथा आहे....नुक्कड श्रीमंत...!! नाव – मारिया जोसेफिन किनारपट्टीचा पाऊस देशवरच्या कोणत्याच माणसाला झेपणारा नाही कोकणपट्टीतली माणसं देशावर गेली की त्या "भन्नाट" पावसाला...
View Article