एका भावावस्थेची कथा आहे ही...
गोधडी - गौरीअदिती
जुन्या फाटक्या साड्यांना.....
पसरवून
तिनं त्यांची गोधडी शिवायला सुरुवात केली...
शिवण घालता घालता...
मनात सांगत होती....
असंच माझं आयुष्य ही शिवता आलं असतं... तर
तेवढीच ऊब मिळाली असती...
तेवढ्यात टचकन सुई टोचली
अन शिवण थांबलं...