पाटी – Umesh Patwardhan
पाटी जशी लिहायची असते...तशी डोक्यावरून वहाण्याची सुद्धा असतेच....!! पाटी – उमेश पटवर्धन तिच्या आईने तिच्या हातात पाटी दिली. त्याच्या आईने त्याच्या हातात पाटी दिली. तिने ती नीट दप्तरात ठेवली आणि ती चालू...
View Articleवजाबाकी – विनया पिंपळे
विनया पिंपळे हिची लघुतम कथा एका वैश्विक सत्याला स्पर्श करते आहे. वजाबाकी – विनया पिंपळे बाईंनी कितीतरी वेळ परत परत त्याला वजाबाकी शिकवली; पण ती त्याला काही केल्या समजेना. मग बाई म्हणाल्या- "दवडीत चार...
View Articleकढ – सुषमा जायभाये
बेफाट आणि परम उत्कट लेखन...सुषमा तू आता विस्तारित लेखन करायची वेळ जवळ येत चालली आहे. कढ – सुषमा जायभाये अख्ख आभाळ थोड्या वेळात गळून खाली येईल अस वाटत असतानाच अंधार, आभाळाशी सलगी करून कातरवेळेच्या...
View Articleओव्हन-Aparna Athlye
आजचे कुटुंब....ज्याला आपण न्युक्लीयर फ्यामिली म्हणतो...तेच का हे? ओव्हन – अपर्णाराणी विचोरे आठल्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर सुनबाईने मायक्रोव्हेव घेतला आणि नव्या जमान्यातल्या रिती रिवाजांनी होरपळलेल्या...
View Articleपडीक जमीन - Niranjan Bhate
दाहक वास्तवाचे क्यामेरात टिपलेल चलत चित्र....भन्नाट...!! “पडीक जमीन....” – निरंजन भाटे झुंजूमुंजू व्हायच्या आत नहाण उरकून सोनसळी जरी काठाचं हिरवंकंच लुगडं नेसून उगवता सूर्य कपाळावर ठसठशीत रेखून दिवस...
View Articleगहाळ–मेघा देशपांडे
मेघा देशपांडे....कथेच्या प्रांतात मुलुखमैदान गाजवणार आहे...माझे भविष्य आहे...हे! गहाळ – मेघा देशपांडे “ हलो..मी बोलतेय.. अगं एक सांग मण्यांची माळ आहे का तुझ्याकडे? अगं चुकून..तू घेऊन गेली होतीस का?...
View Articleजुनं मॉडेल - Manjusha Anil
मंजुषा अनिल...खूप थांबली ह्या कथेसाठी. हे थांबणे किती महत्वाचे असते...हे तिला आता कळलंय! जुनं मॉडेल – मंजुषा अनिल तो तिच्यासोबत होता...त्याच्या बाईक वर. खरंतर त्याच्याकडे लक्ष जायचं काही कारण नव्हतंच....
View Articleपिंड–Suchita Ghorpade
ह्या अशा गोष्टीना योगायोग म्हणावं का नियती म्हणावं....का आणखी काही? पिंड – सुचिता घोरपडे आभाळ भरून आलं व्हत. वा-यासंग आभाळबी हेळकांदत व्हत,कदी वरतीकडं तर कदी खालतीकडं.कवा टिपूसं पडतील याची खात्री...
View ArticleMi Asen Nasen - Bhagyashree Bidkar
आपण नेहमी आपल्या दुसऱ्याच्यामध्ये दिसलेल्या आपल्या प्रतिमेवर प्रेम करीत असतो.... मी असेन नसेन – भाग्यश्री भोसेकर बिडकर हे बघ आत्ता या क्षणी मी आहे...आपण आहोत. सगळं कसं जिथल्या तिथे... समोरच्या...
View ArticleTrust - Rashmi Nagarkar
Trust - Rashmi Nagarkar At one uncontrolled moment she tried to stop him. He said,"dont you trust me? I Love You" After few months.. she told him that she is expecting He said,"It was a mistake. Abort...
View Articleनाती-Tanuja Chatufale
ह्या कथेला नागमोडी वळण नाहीत...निवेदन साधेसरळ आहे...क्लृप्ती नाही...इतकी साधी कथा...पण मनात घर करते...कारण.... नाती - तनुजा सच्चिदानंद चाटुफळे रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांच्या कर्कश हॉर्नने आजी ची झोप...
View Articleहो ना - गौरी अदिती
किती गोड लिहिली आहे ही लघुतम कथा... हो ना!! – गौरी अदिती ए... तु आवडतेस ना.. तु ऐक ना... तुला वेळ आहे ना.... तुला भेटायला येऊ ना... तुला काही प्रॉब्लेम नाही ना.... एक सांगू... तुझ्या या 'ना' मध्ये...
View Articleकाम - Jainab Desale
रोखठोक वास्तव आहे हे...जाळणारे...पोळणारे!! काम - जैनब इनामदार-देसले हताश होऊन तिनं वर आभाळाकडे पाहिलं. पाऊस पडायचं कोणतंच चिन्ह दिसेना. आजची सकाळ नेहमीसारखी गरम, धूसर अशीच होती. आ वासून ठाकलेला,...
View Articleरंगमाखलं आभाळ - Surendra Patil
काय बोलावं? सुरेंद्र पाटील सर...आपल्याला अभिवादन...बरच काही न लिहित बरच काही सांगून गेलात. रंगमाखलं आभाळ – सुरेंद्र पाटील l हॅलोव, हॅलो,पाटील का ? होय,बोलतोय बोलतोय,बोला ! तुमाला कळवायचं ऱ्हायलं..मी...
View ArticleमाणूसKey - Mohana Karkhanis
काय अप्रतिम गोष्ट आहे मोहना कारखानीस ह्यांची...व्वा! माणूसKey – मोहना कारखानीस देवळात महादेवाच्या पिंडीवर ओतल्या जाणाऱ्या पांढराशुभ्र दुधाच्या घट्ट धारेकडे मनी आधाश्यासारखे बघत होती. सगळ्या जीवित...
View Articleपिंपळ सावली - Sushama Jaybhaye
सुषमा...तू नुक्कडला मिळालेली देणगी आहेस...काय लिहिते आहेस मुली...मला तुझा अभिमान आहे! पिंपळ सावली – सुषमा जायभाये पंचायतीपासून डाव्या बाजूला एक मैल दूर सटवाईचा जुना पिंपळ आहे, पिंपळाच्या गडद सावलीत...
View Articleफुंकर – Suchita Ghorpade
फुंकर अशीही आणि तशीही...पण फरक खूप आहे. फुंकर – सुचिता घोरपडे ती जेव्हा सिग्नलला उभी राहून फुग्यात फुंकर मारायची तेव्हा सिग्नलला थांबलेल्या बच्चे मंडळींच्या चेह-यावर एक तृप्ती दिसायची. ती तृप्ती तिच्या...
View Articleकाफिर - Nafisa Sayyad
एक सत्य...रक्ताला धर्म असतो? काफिर – नफिसा सय्यद सातवे महीने की डिलीवरी. खून की आपातकालीन जरुरत. वो फिर जिनको काफिर केहती रही. उन्हीका खून उसकी रगो में दौड़ने लगा
View Articleभेट – मेघा देशपांडे
मला आवडली ही कथा..ढोबळ न करता बरच काही सांगून जाते... भेट – मेघा देशपांडे ते भेटले. ती म्हणाली, "ते सगळं ठीक आहे. पण मला स्वतःच्या जोरावर चांगलं जगायचंय. आणि रिटायर्ड व्हायच्या आधी. तुझ्याकडुनच शिकलेय...
View Articleछगन - Dipak Hapat
दीपक औरंगाबादच्या कार्यशाळेत मिळाला...हो...हिराच मिळाला...खूप सुंदर लेखन करणार आहे तो. छगन – दिपक हापत हो एकेरीच घेतलं मी तुझं नाव. प्रिय वैगेरे कस नियम असल्यासारखं वाटतं हो की नाही आणि तसही तुला कधीही...
View Article