अवघ्या चार ओळीत मंजुषाने सारा पसारा एकवटला आहे...आयुष्याचा.
अभोग – मंजुषा अनिल
तिच्या अंगणात जाईचा वेल आहे.
एका कोपऱ्यात चाफा पण बहरतोय.
ते फुलतात..ती पण फुलते.. खुलते.
आणि त्याला शाप...अभोगाचा.
अवघ्या चार ओळीत मंजुषाने सारा पसारा एकवटला आहे...आयुष्याचा.
अभोग – मंजुषा अनिल
तिच्या अंगणात जाईचा वेल आहे.
एका कोपऱ्यात चाफा पण बहरतोय.
ते फुलतात..ती पण फुलते.. खुलते.
आणि त्याला शाप...अभोगाचा.