म्हातारपणाचे विभ्रम मनोहर असतात...एका छोट्या संवादातून ते किती सुरेख व्यक्त झाले आहे.
दृष्टी – सुचरिता
'मग, काय म्हणताय अप्पा? दिवस उजाडला? आज काय खास?'
"कसलं काय बाप्पु? रिटायर माणसाला काल काय नि आज काय. उजाडलं की घरात अडचण होते. मग येऊन बसायचं कट्ट्यावर. एखादी बरी बगळीण दिसली तर ठीक. नायतर बसायचं वाळके ढग मोजत.'