Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

बेरंग–गौरी अदिती

$
0
0

भन्नाट! कमी शब्दात किती मोठ्ठा अवकाश पकडला आहे!

बेरंग – गौरी अदिती

सप्तरंगी थेंबांसहित...कोऱ्या पांढऱ्याशुभ्र कॅनव्हासवर...कल्पनेच्या कुंचल्यातून तिने नुकतेच चित्र रेखाटायला सुरुवात केली होती...

तिला कल्पनाच नव्हती..रंगाची ओळख नसणारे...कल्पनेची झुळूकही न सोसणारे..आणि तरीही स्वत:ला 'कलाकार' म्हणवणारे, तिचं चित्र बिघडवणार म्हणून..!! शेवटी काय...कलाकारच ते..!

ती ही बसलीय चित्रासारखी स्तब्ध...आणि बेरंग....!!


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>