Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

कलम ४९८-Tanveer Siddiqui

$
0
0

उमदा लेखक दररोज सापडत नाही...वेगळं लिखाण दररोज सापडत नाही...एक पायवाट दिसते...तिचा पुढे हमरस्ता होणार आहे..हे जाणवते...त्याचे नाव असते...तन्वीर सिद्दिकी

कलम ४९८ - तनवीर सिद्दीक़ी

अगदी तुम्हाआम्हा

सर्वांसारखा होता तो

मी डाफरण्याची तयारीही केली होती

भांडी - कुंडी, सोने, नाणे

कपाट, पलंग, गाडी, घोडा

रुखवस्तु,फलाना - ढिमकाना

- सगळ सगळ डायरीत नोंद केले होते

मी विचारणार इतक्यात

तोच गहिवरुन रडत बोलला

- ती खरच आजारी होती हो साहेब, गेली !

आणि हो,

हो, मी हुंडा घेतला होता ....

आणि

तो आता तिसरीत आहे !

मी ४९८ खोडून कलम ४२० केले

तिथुन तोंड लपवून निघालो

- त्या 'देवाला' खरच देवाने फसवले आहे !

(नाहीतरी हे छापण्यासारखे नव्हतेच

यात कुठे TRP


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>