काय अप्रतिम लिहून गेली आहे मेघा शाब्बास...लेखन कार्यशाळेची आणखी एक देणगी...आता ही लिहील...आणि खूप चांगले लिहित होतीच...आणखी चांगले लिहील.
संभ्रम – मेघा संगम पारडीकर
एक दिवस अचानक ...... हः द्या ताई! पुरुषी आवाज..... वेष, गडद रंगाची साडी, बटबटितपणाकडे झुकणारी चेहेऱ्याची रंगरंगोटी.
संभ्रम.......
पैसे दिल्यावर तोंडभरुन दुआ. हा कार्यक्रमच ठरुन गेलेला, हळूहळू एखाद् दोन वाक्यांची देवाणघेवाण .
काही महिन्यांनी ........
तसाच वेष, पुरुषी आवाज, संख्या तीन ते चार. पैशांचीही जादा मागणी . यह कार्ड रख लो आपके पास दिदी!
------- ------ किन्नर
मेरा मांगनेका हक ----- ----- ----- --------पूर, --------गांव.
नये किन्नरोसे सावधान
गुरु ----- -----चेला -------, चेला--------.
पुन्हा एकदा ......
संभ्रम.......