प्रेम – सुचरिता
आई –“बाबांच्या पिंडाला लगेच शिवला कावळा. बरे झाले ना? मुक्ती मिळेल त्यांना. “
“असं कसं काय झालं? माझ्यासाठी जीव अडकला नाही त्यांचा? माझ्यावर प्रेमच नव्हते काय?”