सगळी व्यथा अवघ्या तीन ओळींमध्ये मांडली आहे...हीच तर नुक्कड कथेची ताकद आहे..
विक्रम
“ओझ” – डॉ. प्रतिभा क्षीरसागर
"बाबा द्या ती सुटकेस मी घेतो तुम्हाला ओझ होइल"
हात हलका झाला पण..पण मन अन् पाऊले तरीही जडच होती.
पोचलो कसाबसा वृद्धाश्रमाच्या खोलीपर्यंत....!!!