प्रत्येकालाच एक हक्काची जागा लागते...ती मिळतेच असे नाही....आणि वेळ निघून गेली की मग त्या हक्काची जागा सुद्धा उपयोगी पडत नाही...
विक्रम
कूस - अर्चना हरीश
ती लहान असताना .....
खेळताना पडून लागले, कोणाशी भांडण झाले, किंवा आईची आठवण आली की मुसमुसून रडायची ……….. मग आजी कुशीत घेऊन डोक्यावर हात फिरवत म्हणायची " मनमोकळी रडत जा ग !! म्हणजे दुःखाला पाय फुटतात अन ते पळून जाते ..................."
आज मोठी झाल्यावर........
मनावरचे ओरखडे कश्याने पुसलेच जात नाहीत, आजीची कूसहि नाही पण अश्रू मात्र सोबत करतायेत !!