आठवणीतील गोष्टी - पुष्प २१वे
शेवटी उरते - अर्चना हरीश
आजीसाठी
दोघांपैकी “तो” डोळ्यांचे सुख होता...आनंद होता…
अगदी सकाळच्या पापी पासून ते रात्रीच्या निजतानाच्या गोष्टीपर्यंत
ती मात्र दुर्लक्षित - त्यांच्या भांडणात
आज आजी नाहीये ……
त्यांची भांडण मात्र आहेत!!