Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Touch – अर्चना हरीश

$
0
0

आठवणीतील गोष्टी - पुष्प - १२वे

Touch – अर्चना हरीश

She does not remember how long they are together. She does not recognise any face or place, sometimes she does not even remember who he is?

She just knows that something is wrong with her memory.

But when he holds her hand....... she knows he is the one..... It brings a smile on her wrinkled face.

स्पर्श – अर्चना हरीश

ते दोघे किती वर्ष एकत्र आहेत तिला आठवत नाही. तिला कुठलाही चेहरा ओळखता येत नाही...ठिकाण लक्षात रहात नाही...इतकच काय कित्येकदा ती त्याला ओळखत सुद्धा नाही...आठवतच नाही तो तिला.

तिला इतकच माहित आहे की तिच्या स्मरणशक्ती मध्ये काहीतरी लोच्या झाला आहे.

पण तो जेंव्हा तिचा हात हलकेच पकडतो….तिला कळते … तोच आहे तो...आणि मग तिच्या चेहऱ्यावर एक हासू उमलते.


Viewing all articles
Browse latest Browse all 1118

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>