आज पुन्हा खूप दिवसांनी लघुतम कथा....
विक्रम
सुटका – उत्कर्षा मुळे
तो रागात तावातावाने तिला बोलला...
तुझ्यामुळे मी माझ्या आई-बाबांपासुन दूर झालो..घरापासून दूर झालो...
तिने शांतपणे ऐकून घेतलं..अन् एक स्मितहास्य देऊन ती जाण्यासाठी उठली..निघाली..
अन...तो अजूनही तिचा शोध घेतोय...