गर्भित अर्थ आहे ह्या लघुतम कथेचा...व्वा!
दिवं – गिरीश कोकाटे
सरपंच, पंचायत समिती सभापती आबासाहेब.. रगेल-रंगेल माणुस.
एका बायकोकडनं वंशाचा दिवा काही केल्या मिळंना..
आबासाहेबांनी दुसरी बायको केली!!
तिला दोन दिवं झालं.. आबासाहेब गेलं आणि दिवं.. दिवंच राहिलं.