लघुतम कथेत सुद्धा भावनांचा परीपोष उत्तम करता येतो..हेच ह्या कथेने सिद्ध केले आहे.
मळवट – क्षमा शेलार
त्याच्या डोळ्यातल्या हाकेला तिनं पत्रानं उत्तर द्यायचं ठरवलं.
तिनं लिहीलं,
"तुझ्या नावाचा मळवटभरल्या कपाळानेच मला सरणावर जायचंय"
तुझीच...
फक्त तुझी...