Quantcast
Channel: BookHungama
Viewing all articles
Browse latest Browse all 1118

The Winner–Kranti Sadekar

$
0
0

क्रांति साडेकर हे एक अत्यंत समृद्ध व्यक्तिमत्व आहे...आणि जेंव्हा असं व्यक्तीमत्व लिहितं...तेंव्हा ते अनेकांना समृद्ध करते. मी कथा मुद्दामून मराठीत अनुवादित केली आहे.

The Winner – Kranti Sadekar

She planned to write about her life. She started her story with the sentence, 'I was, am and will be a winner throughout my life. I never wanted to give up and so done forever.' She wrote so many incidents in her life showing her victory over every critical situation. She portrayed herself as a fearless and brave woman with great self-confidence throughout her story. She finished her story on the same note of the beginning. Somehow, she left blank last two pages.

The next day, there was a note on the second-last page, perhaps written by her Destiny, "She is a biggest liar! She was never a winner. On the contrary, she was born for giving up only! She was a looser forever!' The note ended with a cunning smiley!

Again on the next day, there was a note on the last page ending with a beautiful, loving flowery face, saying confidently, 'My Destiny, now you are the real looser! Don't you know, winner is always not the one who wins, but the one who accepts every defeat, learn from it and carve out a victory out of defeat! So was I, that's it!'

विजेती – क्रांति साडेकर

तिने तिच्या आयुष्याबद्दल लिहायचे ठरवले. तिचे सुरुवातीचे वाक्य होते, “मी एक विजेती होते...मी विजेती आहे...आणि मी माझ्या आयुष्यात विजेतीच राहीन. मला कधीच हार मानायला आवडलं नाही आणि मी कधी हार मानली नाही.” आपल्या आयुष्यातील कितीतरी प्रसंग तिने डायरीत लिहिले...जेंव्हा तिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात केली होती. तिने संपूर्ण कथेत स्वतःला एक निर्भय....कर्तृत्वान आणि आत्मविश्वास असलेली व्यक्ती असेच चित्रित केले. तिच्या कथेचा शेवट सुद्धा सुरुवातीच्या वाक्या सारखाच तिने केला. त्या वहीची शेवटची दोन पाने कोरी राहिली.

दुसऱ्या दिवशी शेवटून दुसऱ्या पानावर एक नोट होती...कदाचित नियतीने लिहिली होती, “ती अत्यंत खोटारडी आहे...ती कधीच विजेती नव्हती...उलट प्रत्येक कठीण प्रसंगात तिने शरणागती पत्करली होती. हार मानण्यासाठीच तिचा जन्म होता जणू. ती कायम पराभूत होती. नियतीने त्या पुढे एक धूर्त चेहरा ठेवला होता.

आणखी एक दिवसाने शेवटच्या पानावर एक सुंदर...आत्मविश्वास असलेला चेहरा होता आणि तो जणू सांगत होता, “नियती...आज खरं तर तू पराभूत झाली आहेस. अग तुला ठाऊकच नाही...शेवटी जी जिंकते तीच विजेती नसते....पण जी व्यक्ती पराभव स्वीकारते...आणि आपलं काय चुकलं ह्याचा अभ्यास करून पराभवातून शिकून आपला विजय पुन्हा साकारते..ती खरी विजेती असते. मी तशी आहे...कळलं?


Viewing all articles
Browse latest Browse all 1118


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>