शब्द आत पोचावे लागतात...अर्थ आत झिरपावा लागतो.
उमज - अर्चना हरीश
ह्या शब्दाचा अर्थ वर्गातल्या एकाच मुलीला न सांगता उमजला होता.
अतिरेक्यांशी लढताना त्यांनी आपला जीव पणाला लावला होता.
बाकीच्या विद्यार्थ्यांना फक्त अर्थ ठाऊक होता.