अरुंधतीच्या फेसबुक भिंतीवर ही पोस्ट वाचली...आणि कितीतरी वेळ मी त्या शब्द्दांवर माझी नजर रोखून बसलो...पार आत आत झिरपत गेले ते...
शांतता – अरुंधती देवस्थळी - (Original by Emmanuelle Pogano)
ती गेल्यापासून फक्त नीरव शांतता आहे : तिच्या आवाजाचं नसलेपण, आणि माझं त्याला प्रत्युत्तर.
Original
"Since she left there's only silence: the absence of her voice and mine responding"
Emmanuelle Pogano in "Trysting"