दोन संवादांच्या मधल्या शांततेत खूप काही घडत...आणि मग.....
विक्रम
तो म्हणाला-संगीता गजानन वायचळ
तो म्हणाला... “सारं घर कसं विस्कटलय दे की आवरून नीटस” ...... ....... “शप्पथ.....मी तसच ठेवीन सारं” ,..........
आणि तेव्हापासून देव्हाऱ्यात एक शांत ज्योत तेवत आहे ..........