अर्चना आज खूप दिवसांनी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला....
विक्रम
Childhood – Archana Harish
They say ,we can't take anything with us when we leave this world.
Grandparents took his childhood with them, when they left.
बालपण – अर्चना हरीश
अस म्हणतात की हे जग सोडताना आपण काहीच बरोबर नेऊ शकत नाही.....
त्याच्या आजोबा आजीने त्याचे बालपण बरोबर नेले...हे जग सोडताना...