किती सहज आणि सुंदर....व्वा!
स्वप्न – योगिनी नेने
राखाडी रंगाच्या रात्रींवर कधीकधी गडद काळा रंग ओतत राहतात स्वप्नं ओघळतातही मिटल्या डोळ्यांमधून
पुढची अख्खी सकाळ असते पुरती विझलेली कानात घुमत असतात स्वप्नातले आवाज अन् ओठावरचं पुसट हसू म्हणत असतं
"आहे मी अजून..."
इनिगोय.